*चोपडा तालुक्यात वर्डी भागांत १ कोटी १४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन.. तर पिंप्री,कमळगाव,विष्णापूर ,बोरमळी,कोळंबा,वडगाव भागात कोट्यावधींच्या रस्ता कामांचा शुभारंभ.. आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने रस्त्यांचा होतोय कायापालट..*
चोपडा दि.१८ (प्रतिनिधी )मा.आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपड़ा विधानसभा)यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचे भुमिपुजन सोहळा दि. १८ डिसेंबर २०२१, शनिवार रोजी
त्यांच्या शुभहस्ते होतं असूनमा.आण्णासाहेब.प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे (माजी आमदार, चोपडा विधानसभा तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख रावेर लोकसभा) यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे
पिंप्री ते कमळगांव रस्ता ग्रामा. १४ वर २ किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे(५०लक्ष रुपये स.९:३०वाजता पिंप्री येथे)२) वर्डी ते उनपदेव रस्ता प्रजिमा ५७ वर ३.५ कि.मी. रस्तामजबुतीकरण व डांबरीकरण करणे (१कोटी रूपये सकाळी १०.३०वाजता )
३) वर्डी येथे प्रभाग ४ मध्ये गटारी बांधणे(५लक्ष रुपये),
४) वर्डी येथे प्रभाग ५ मध्ये गटारी बांधणे (५लक्ष रुपये),५) वर्डी येथे सीएससी सेंटर बांधणे(४लक्षरुपये), या चार कामांचा भूमिपूजन वर्डी येथे होत आहे.तर६) विष्णापुर ते बोरमळी रस्ता ग्रामा ५९ वर ४.३ कि.मी. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे१ कोटी ७० लाख रुपये (सकाळी ११:१५ वाजता विष्णापूर येथे ७) वडगांवसीम फाटा ते कोळंबा रस्ता प्रजिमा ४ वर ३ कि.मी. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे(६० लक्ष रुपये वेळ १२:००वाजता कोळंबा येथे होत आहे.तरी
समस्त शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक चोपडा विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.