*मिरा क्लीन फ्युएल्स् लि. आणि सयोगबायो क्लीन फ्युल्स प्रोड्युसर कंपनी लि. ता. चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने Bio CNG, सेंद्रिय खत निर्मिती खत प्रकल्पाचा आज भूमिपूजन सोहळा*


 

*मिरा क्लीन फ्युएल्स् लि. आणि सयोगबायो क्लीन फ्युल्स प्रोड्युसर कंपनी लि. ता. चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने Bio CNG, सेंद्रिय खत निर्मिती खत प्रकल्पाचा आज भूमिपूजन सोहळा*

चोपडा दि.१८(प्रतिनिधी)मीरा क्लिन फ्युल्स लि.
संयोगबायो क्लीन फ्युल्स प्रा.लि. श्री.चंद्रभुमीन कृषी विकास प्रो.कं.लि. चोपडा कंपनीचा भूमिपूजन सोहळा शनिवारदि.१८/१२/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता बापु डेअरी समोर, काबरा पेट्रोल पंपचा बाजुला यावल रोड, चोपड़ा येथे सोत्साहपूर्ण वातावरणात होत आहे.

  चोपडा तालुक्यात लवकरच, मिरा क्लीन फ्युएल्स् लि. आणि सयोगबायो क्लीन फ्युल्स प्रोड्युसर कंपनी लि. ता. चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने Bio CNG, सेंद्रिय खत निर्मिती खत प्रकल्पाची लवकरच सुरवात होणार आहे. सदर प्रकल्प हा शेतीतल नेपीअर ग्रास, टाकऊ कचारा व घरगुती कचरा या पासुन जैविक इंधन घरगुती गॅस व सेंद्रिय खत इ.निर्मिती करणार आहेत. या महत्वकांशी प्रकल्पातुन निश्चितच आर्थिक लाभ तसेच बेरोजगारांना नोकऱ्या
मिळणार आहेत.  
*कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
मा. अरुणभाई गुजराथी (मा. विधानसभा अध्यक्ष, महा.) भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे, (आमदार चोपडा),
श्री. कैलास बापु पाटील,( मा. आमदार चोपडा), श्री. संदिप भैय्या पाटील, (मा. जि. अध्यक्ष काँग्रेस जळगांव),
सौ. मनिषाताई जिवनभाऊ चौधरी( नगराध्यक्ष चोपडा),
श्री. हेमंत साळुंखे, (एम.पी.ओ.डा) शिवसेना जि. प्रमुख धुळे), श्री. घनःश्याम अग्रवाल, (जि. बैंक संचालक)हे उपस्थित राहणार आहेत.

* विशेष अतिथी म्हणून
श्री. डॉ. पंकज आशिया I.A.S(C.E.O) जि.प. जळगांव,
सौ. स्नेहा कुडचे पवार, (उप C.E.O.) जि.प. जळगांव, श्री. सुमित शिंदे, प्रांत अधिकारी चोपडा ,श्री. अविनाश गांगोडे, (C.E.O) चोपडा शहर,
श्री. अवतारसिंग चव्हाण, (P.I) चोपडा शहर,
श्री. डॉ. प्रविण मुंडे, (I.P.S) जि.पॉलीस अधिक्षक, जळगांव,
सौ. सिया अहिरे, प्रांत अधिकारी अमळनेर,श्री. अनिल गावीत, तहसिलदार साहेब ,श्री. प्रशांत देसाई, तालुका कृषी अधिकारी,
श्री. देविदास कुनगर, (P.I) चोपड़ा ग्रामीण *  उपस्थिती देणार आहेत.तसेच
श्री. जगदिश माधव पठार, मा. उप. प्राचार्य, चोपडा श्री. अतुल नाना ठाकरे, मा. चेअरमन.चो. सा.का. श्री. सुनिल बाविस्कर, एम.पि.ओ. भडगांव
श्री. दिनकरराव देशमुख, सभापती कृ.उ.बा.स. चोपडा श्री. राजेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष शिवसेना चोपडा श्री. भरत बापुराव पा., संचालक कृ.उ.बा.स.श्री. रविंद्र पाटील, प्रहार तालुका अध्यक्ष, चोपडा श्री. रमाकांत बोरसे, संचालक सुतगिरणी श्री.सुनिल जैन, एम.पी.ओ. एरंडोल श्री. विजय बारी, एम.पि.ओ. जळगांवश्री. दिपक पाटील, एम.पि.ओ.यावल
श्री.दिपक चौधरी, एम.पि.ओ. भुसावळश्री. जितेंद्र अहिरे, एम.पी.ओ. जामनेर श्री. अॅड. दिनेश वाघ, बुधगांव
* श्री. योगेश पवार, सि.बि.डी.ए.साक्रीश्री. गजेंद्र सोनवणे, बि.डी.ए.वाळीसगांव
श्री. अॅड. शामकांत सोनवणे, एम.पि.ओ. धुळेश्री. देवाजी वंजारी, एम.पि.ओ. नंदुरबार
श्री. दिपक पाटील, एम.पि.ओ. शिरपुर श्री. स्वप्निल शहा, एम.पि.ओ.पुळे
श्री.महेश माळी, एम.पि.ओ. घरगणांवश्री. उमेश पाटील, एम.पि.ओ. रावेर श्री. सौरभ पाटील, एम.पि.ओ.पाचोरा
श्री. हेमंत पाटील, एम.पि.ओ. अमळनेरश्री. नरेंद्र ब्राम्हणकर, एम.पी.ओ. पारोळा
श्री. राजेंद्र पवार, चोपडा
श्री. अनिल चौधरी, भुसावळ उ.महा. प्रहार सर्व एम.व्हि.पी. ग्राम उद्योजक चोपडा उपस्थित राहणार आहेत.तरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाश्री.बिपनचंद्र बागल  व
श्री. भुषण सोनवणे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने