कोळन्हावी येथे महर्षि वाल्मीक मंदिराचे भुमीपुजन

 कोळन्हावी येथे महर्षि वाल्मीक मंदिराचे भुमीपुजन


मनवेल ता.यावल दि.,२६(प्रतिनिधी): कोळन्हावी येथे  आद्यकवी महर्षी वाल्मिक यांचे मंदिर बाधण्यात येत असून संतोष मांगो सोळंके व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ता  विकास जगन्नाथ सोळंके,आण्णाभाऊ निवृत्ती सोळंके, ज्ञानेश्वर कडु सोळंके,समाधान सोळंके, वामनबाबा सोळंके,  कैलास सोळंके,वामन सोनवणे,समाधान राजु सोळंके, प्रल्हाद सोळंके,हिरामण सोळंके,आंबादास सोळंके,धनराज सपकाळे,भुषन सोळंके ,राजु सोळंके, व गावातील ग्रामस्त मित्र मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने