पाचोरा शिवसेनेचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश चौधरी व गौरव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व ब्लॅंकेट वाटप*
पाचोरा दि.२८(प्रतिनिधी):पाचोरा येथील पांचाळेश्वर मंदिर कोंडवाडा गल्ली येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश चौधरी व गौरव जगताप यांनी आपला वाढदिवस हा जल्लोषात न साजरा करता गोरगरिबांसाठी गरजू लोकांना मदत करण्याचा संकल्प केला यासाठी त्यांनी युवा सेनेचे शहरप्रमुख श्री संदीप राजे पाटील यांच्याशी संवाद साधून गोरगरिबांना मदत कार्याचा विचार केला व त्यानुसार पाचोरा येथील आधारवड येथे गरीबांना अन्नदान व ब्लँकेट वाटप करण्याचा मानस केला व तो प्रत्यक्षपणे आज रोजी आधारवड येथे पाचोरा शहरातील युवा नेते श्री सुमित किशोर पाटील पाचोरा शिवसेना शहरप्रमुख श्री किशोर भाऊ बारावकर युवा सेनेचे शहर प्रमुख श्री संदीप राजे पाटील आधारवड चे प्रमुख श्री प्रवीण पाटील श्री मयूर शेलार श्री भूषण देशमुख श्री धाकू आप्पा श्री शुभम चव्हाण श्री सुदर्शन सावंत श्री दादा जगताप श्री गणेश मिस्तरी श्री गोकुळ सावंत श्री जीतू पाटील श्री राहुल पाटील श्री आशिष शिंपी श्री अमोल पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले व कोंडवाडा गल्ली येथील काही कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री सुमित किशोर पाटील श्री किशोर बारावकर श्री संदीप राजे पाटील यांच्या हस्ते ब्लँकेट 50 ब्लॅकेट वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संदीप राजे पाटील श्री ऋषिकेश चौधरी व गौरव जगताप यांनी परिश्रम घेतले