शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहादा.येथील प्राथमिक शिक्षिका सौ हेमलता लिंबाभाई पटेल यांच्या सेवानिवृतीचा कार्यक्रम साजरा







शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहादा.येथील प्राथमिक शिक्षिका सौ हेमलता लिंबाभाई पटेल यांच्या सेवानिवृतीचा कार्यक्रम साजरा 

म्हसावद:(प्रतिनिधी):शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहादा.येथील प्राथमिक शिक्षिका सौ हेमलता लिंबाभाई पटेल यांच्या सेवानिवृतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.ओ.बिरारी.अधिक्षक श्री रविंद्र राजपूतसर,बुवासर,चौधरी सर,पाटील सर,श्रीमती मंजुळा पाटील.श्रीमती प्रमिला महाजन,श्रीमती संध्या पिंपळे,किशोर पटेल,शेवाळेसर व वर्ग चार कर्मचारी उपस्थित होते.


     श्रीमती पटेल मँडम यांनी ठाणे, धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सेवा केली. शा.आ.शा.चिंबीपाडा,गारगांव,भगदरी,सलसाडी,नवलपूर,शहादा येथे एकुण 32 वर्ष   १० महिने सेवा केली, त्यांचेमनमिळावू व विद्यार्थीप्रिय  व्यक्तीमत्व होते.या प्रसंगी श्री बिरारी सर,त्यांचे पती श्री एल.एच.पटेल सर,बुवा सर,राजपूत सर,महाजन मँडम,मोनाली मँडम ,पटेल मँडम यांनी मनोगत व्यक्त  केले.सुत्रसंचालन श्रीमती पिंपळे मँडम यांनी केले.व श्रीमती पटेल मँडम यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी,सुखी समाधानाचे  जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करुन  समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने