*कार्यसम्राट माजी आमदार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची लासुर गावास सदिच्छा भेट..*
चोपडा दि.५( प्रतिनिधी कैलास बाविस्कर)मा.कायॕसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी लासुर येथे आज दि.5/११/2021 रोजी संध्याकाळी येथे सदिच्छा भेट देऊन हितगुंज करीत दिवाळीच्या शुभेच्छा देऊन विविध विकास कामांच्या बाबतीत गावकऱ्यांशी संवाद साधला .
यावेळी मा.हरीषभाऊ पाटील जि.प.सदस्य, मा.राजुभाऊ पाटील ता.प्रमुख शिवसेना चोपडा, मा.नरेद्रभाऊ बाविस्कर हातेड ,मा.गंभीर सर संजय गांधी निराधार समीती सदस्य, मा.प्रकाशनाना पाटील व्यसनमुक्ती समिती सदस्य, मा.कैलास बाविस्कर समन्वय पुनिॕलोकन समिती सदस्य चोपडा, मा.मुन्नाभाऊ पाटील उपसभापती कृउबा यावल, मा.सुनिलभाऊ पाटील, मा.गणेश पाटील, मा.राजुभाऊ बिडकर, मुरलीधर नाना नारायणराव बागुल, रमेशदादा माळी, पोस्टमास्तर किशोरमाळी सर, देवीलाल बाविस्कर सर, श्रीरामदादा पालीवाल ,सुरेश महाजन ,पुंडलिक महाजन, कल्याण आबा पाटील, बापुजी कोळी, वासुदेव महाजन, राजु पारधी, ग्रामपंचायत सदस्य लासुर पिताराम पावरा, कल्पेश माळी, समाधान माहाजन, परेश पालीवाल, ह.भ.प.बापु महाराज, अमोल गंभीर ,आरीफ पिजांरी, निबांभाऊ बाविस्कर ,जिभु टेलर ,देवीदास माळी ,छगन माळी, व गावातील ग्रामस्थ युवासैनिक व शिवसैनिकांनी दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या त्याप्रंसगी गावातील विविध विषयावर चचाॕ करण्यात आली,