जुने आच्छी येथील गाईने दिला दुळे वासरून्ना जन्म*.

 




*जुने आच्छी  येथील गाईने दिला दुळे वासरून्ना जन्म*..

शिंदखेडा /रविभाऊ शिरसाठ (दि.५):-शिंदखेडा तालुक्यातील जुने आच्छी  येथील शेतकरी युवराज नथा मोहन(कोळी यांचे चिरंजीव कैलास युवराज मोहन यांच्या कडे असलेली गाय हिला आज रोजी दोन वासरून्ना जन्म दिला .विशेष म्हणजे दोन्ही वासरू हे नर व मादी  आहेत. आज लक्ष्मी पुजनाचा दिवशी जन्माला आलेले लक्ष्मी व लक्ष्मण म्हणून शुभ बोलले जात आहे  परीसरात एका गायीला एकाच वेळी दोन वासरू जन्माला येणे म्हणजे 100 केसेस मधून एखाद्या गाईला  दोन वासरू होणे हे एक कदाचित असे घडत असते म्हणून आच्छी हिसपुर व  परिसरात  कुतूहल चे वातावरण तयार झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने