वीज बिलासाठी विद्यूत पुरवठा खंडित होणारा प्रकार टाळा ..रस्ता डाग डुजीचे काम युद्ध पातळीवर करा.. आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्यातालुका समन्वय पुनविॕलोकन समीतीची बैठकीतून सूचना
चोपडा दि.२६ (प्रतिनिधी कैलास बाविस्कर)
तालुका समन्वय पुनविॕलोकन समीतीची बैठक सपन्न आज दि २६/११/२१रोजी मा.आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली बैठकीत तालुक्यातील विविध विषयावर चचाॕ करून त्यावर लवकरात लवकर पुणॕ करण्याचे सुचना देण्यात आल्या तालुक्यातील रस्त्याच्या खड्डे बुजवण्यात यावे सा.बा विभागातील अधिकाऱ्यांना सुचना त्याप्रंसगी खड्डे बुजण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असुन लवकरात बुजण्यात येतील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लाईट बिल करीता डिपी बंद करु नये तसेच लासुर येथील गावातील जिणॕ झालेल्या तारा लवकरात लवकर बदलुन द्याव्यात व हातेड गलवाडे वेगवेगळ्या एबी स्वीच लावुन विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे टाळावे चोपडा शहरात चालु असलेल्या रस्त्याच्या कामावर भेट देवुन कामाची पाहणि करावी असे मुख्याधिकारी न.पा.चोपडा यांना सुचना केल्या तसेच शहर/ग्रामीण /अडावद पोलीस स्टेशनमध्ये १००नंबर वर डायल न करता ११२वर डायल करुन अनुचित घटना किवा माहीती द्यावी असे आवाहन अडावद शहर ग्रामीण पो.स्टेशनच्या वतीने करण्यात आले कृषी विभागाकडुन पिक विमा तसेच बियाणे उपलब्ध असल्याचे कळविले तसेच तालुक्यातील महत्त्वाचे विषयावर सविस्तर चचाॕ त्याप्रंसगी मा.तहसीलदार गावीत साहेब मा.बिडिओ कासोदेसाहेब मा.एम व्ही पाटील माजी उपसभापती पं.स मा.शिवराज पाटील मा.कैलास बाविस्कर मा.दिपकसिगं जोहरी श्रीमती ताराबाई पाटील श्रीमती पुष्पा जैन श्रीमती शोभाबाई देशमुख श्री नानेश्वर अहिरे सर्व समन्वय पुनविॕलोकन समिती सदस्य उपस्थित तसेच सर्व अधिकारी नी आपआपला विभागाविषयी माहीती दिली