अ.भा.कोळी समाज संघटनेचे सुनीलभाऊ नन्नवरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात मिठ्ठान्न भोजनाचा कार्यक्रम


     



 अ.भा.कोळी समाज संघटनेचे सुनीलभाऊ नन्नवरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात मिठ्ठान्न भोजनाचा कार्यक्रम

जळगाव दि.२८(प्रतिनिधी):मा.श्री.अनिलदादा देविदास नंन्नवरे यांचे मार्गदर्शनाने व प्रमुख सहकार्याने*जळगाव येथील सावखेडा शिवारातील केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित "मातोश्री आनंद आश्रमात"    अ.भा.कोळी समाज जळगाव जिल्हा कार्यकारणी सदस्य मा.श्री.सुनिलभाऊ नंन्नवरे यांचे वाढदिवसानिमित्तआजी-बाबांना मिठ्ठान्न भोजनाचा अन्नदान कार्यक्रम सोत्साहात पार पडला

यावेळी आश्रमातील आजी-आजोबांसह आश्रमाचे व्यवस्थापक व कर्मचारीवृंदाने मा.श्री.अनिलदादा नंन्नवरें सह सर्व पदाधिकारींचे कौतुक करून धन्यवाद व्यक्त केले.*

  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष श्री.धनराजभाऊ विठ्ठल साळूंके,प्रमुख मार्गदर्शक .श्री.राजेंद्र रामदास चौधरी *श्री.लिलाधरभाऊ हिरालाल सोनवणे,जिल्हा युवक सचिव,*श्री.रविंद्र सैंदाणे, जिल्हा युवक उपाध्यक्ष,*श्री.योगेशभाऊ सुकदेव बाविस्कर, जिल्हा युवक सहसचिव,*जिल्हा कार्यकारणी सदस्य मा.श्री.रमाकांतभाऊ ताराचंद सोनवणे,* कार्यकारणी सदस्य मा.श्री.भिकनदादा शामराव नंन्नवरे,*जळगाव तालुका युवक अध्यक्ष श्री.नितिनभाऊ बाविस्कर,*चोपडा तालुका अध्यक्ष श्री.सुकदेवभाऊ रायसिंग,*तालुका उपाध्यक्ष श्री.अंकुशभाऊ जिवन बाविस्कर,*भुसावळ तालुका अध्यक्ष श्री.किशोरभाऊ पंढरीनाथ सपकाळे,*तालुका पदाधिकारी श्री.बापूसाहेब तायडे,अजंदे*तालुका पदाधिकारी .श्री.गणेशभाऊ कोळी,*धरणगाव तालुका अध्यक्ष श्री.अजयभाऊ गोपालशेठ नंन्नवरे,*तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री.सचिनभाऊ संतोष बाविस्कर,*यावल तालुका युवक अध्यक्ष .श्री.विकासभाऊ (गोटूशेठ) जगनदादा साळूंके,*तालुका उपाध्यक्ष .श्री.हिरालालभाऊ कोळी,*जळगाव शहर महानगराध्यक्ष श्री.अक्षयभाऊ मोरे,*सदस्य श्री.मोहनभाऊ विष्णू सपकाळे,*आदी पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहून मेहनत घेतली.*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने