विधिमंडळ महिला आणि बालकल्याण समितीने नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालयांचा केला दौरा ..समितीत आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांचाही समावेश

विधिमंडळ महिला आणि बालकल्याण समितीने नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालयांचा केला दौरा ..समितीत आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांचाही समावेश

मुंबई दि.०५ : विधिमंडळ महिला आणि बालकल्याण समितीने आज नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालयांचा दौरा केला.  यावेळी समिती प्रमुख आमदार सरोजताई अहिरे,  सौ.लता सोनवणे, सौ. मंजुळाताई गावित व विधानमंडळ अवर सचिव श्री.विजय कोमटवार 

तसेच  पालिका अधिकारी उपस्थित होते.

यावेळी संबंधित सर्व विभाग प्रमुखांसोबत  आढावा घेतला व कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत योग्य त्या सूचना केल्या.

यावेळी समिती प्रमुख आमदार सरोजताई अहिरे,  सौ.लता सोनावणे, डॉ. मनीषा कायंदे, सौ. मंजुळताई गावित व एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त रुबलजी अग्रवाल तसेच  पालिका अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने