उपमुख्यमंञी अजित पवार यांचे सोबत आदिवासी कोळी महासंघ व संघर्ष समीतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक..३३ जमातीवर होतो अन्याय..२५हजार लोकांच्या नोकरीवर गदाआल्यास होईल उद्रेक.. उपमुख्यमंत्र्यांचे बारकाईने अभ्यास करून न्याय देण्याचे आश्वासन
मुंबई दि.०२ : आज मंञालय येथे मा ऊपमुख्यमंञी अजित पवार साहेब यांचे सोबत आदिवासी कोळी महासंघ व संघर्ष समीतीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आज मञालय मुंबई येथे संपन्न झाली असुन या बैठकी मध्ये ३३ अन्यायग्रस्त जमातीवर होत असल्या चुकीच्या कार्यवाहीचा पाळा मा भांडे साहेब यांनी वाचवुन दाखवीला आहे .त्याच प्रमाने जात वैधते बाबत टीआरटीआय कसा जानीवपुर्वक अन्याय करीत असुन कशी वैधता नाकरली जाते हेही बाब लक्षात आनुन दिली .त्याच प्रमाने जात प्रमानपञा बाबत एसडीओ ५० पुर्वीच्या पुराव्याची मागनी मनमानी पने करीत असुन शासनआदेशाची अवहेलना करीत आहे .कर्मचार्यांच्या नोकर्यावर अन्याय कारक कार्यवाही जगदिश बहीरा केसचा आधार घेऊन केल्या जात असुन पुर्लक्षी प्रभावाने कार्यवाही करन्याचे सर्वेाच्य न्यायालयाचे आदेश नसतांना अधिकारी अशी कार्यवाही करतात तरी कुठल्या आधाराव हा फार २५००० कर्मचार्यावर अन्याय आहे .कर्मचार्यांच्या नोकर्यावर गदा आनल्यास राज्यात अराजकता निर्मान होऊ शकते.कर्मचारी अधिसंख्य न करता त्यांच्या नोकर्यांना कायम स्वरक्षन देन्यात यावे व अधिसंख्य केलेल्या रिटायर्ड कर्मचार्याला ईतरा प्रमाने लाभ मीळन्याची आग्रही भूमीका मांडली असुन शासन निर्नयानुसार अद्यापही नीयम ४ २ प्रमाने अनेक कर्मच्यार्याना सेवेत दाखल करून घेतले नाही .मा अजित पवार साहेबांनी सर्व बाबतीत बारकाईने अभ्यास केला जाईल व कुनावर बेकायदेशीर अन्याय होनार नाही अशा विविध मुदयावर चर्चा झाली .या प्रसंगी मा दशरथ भांडे साहेब प्रा डॉ शरन खानापुरे साहेब सोलापुर बंडू खडगी साहेब मुंबई शाम सोनकुसरे साहेब नागपुर डी एन कोळी साहेब ऊस्मानाबाद दयानंद कोळी प्रशांत तराळे अकोला ऊन्हाळे गुरूजी बुलढाना देवाशीष खर्चान अमरावती ईत्यादि मान्यवर ऊपस्थीत होते .भास्करराव कोलटेके