राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष श्री तेजस आप्पा अनिल गोटे यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील गोर गरीब गरजूंना गांधी पुतळ्या जवळील लक्ष्मी कॅफे येथील शिव भोजन येथे मिष्ठान्न वाटप*




 


**राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष श्री तेजस आप्पा अनिल गोटे यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील गोर गरीब गरजूंना गांधी पुतळ्या जवळील लक्ष्मी कॅफे येथील शिव भोजन येथे मिष्ठान्न वाटप* 


धुळे दि.०८(प्रतिनिधी):आज दिनांक ९/९/२०२१ रोजी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्याध्यक्ष श्री तेजस आप्पा अनिल गोटे यांच्या वाढदिवसा निमित्त रा. काँ.चे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ श्री अनिल पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील गोर गरीब गरजूंना गांधी पुतळ्या जवळील लक्ष्मी कॅफे येथील शिव भोजन येथे मिष्ठान्न वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला*. *यावेळी कार्यक्रमास धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामगार आघाडी प्रमुख श्री संजय भाऊ बगदे , जेष्ठ श्री राजू काका कोठावदे ,जेष्ठ शकील भाई खजूर वाले,श्री दीपक भाऊ जाधव सचिव,श्री वामन तात्या मोहिते सचिव, जेष्ठ श्री किशोर भाऊ चौधरी,जेष्ठ गोविंद भाऊ वाघ ,श्री अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख,संघटक अबिद भाई मण्यार,जेष्ठ जाहिद भाई अन्सारी,श्री मनोज भाऊ वाल्हे संघटक, श्री योगेश भाऊ सोनवणे आदी*.आदी मान्यवराशहजर होते . यावेळी  भोजनाचा व मिष्ठांना चा लाभ घेण्यासाठी  गोरगरीब बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने