*भारतीय मजदुर संघाच्या ६६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत चोपडा नगर पालिका शाखा नुतन पदाधिकाऱ्यांची निवड*
*चोपडा दि.०२(प्रतिनिधी) भारतीय मजदूरी संघ संचलित जळगाव जिल्हा नगर पालिका मजदुर संघाच्या चोपडा नगर पालिका शाखा यांची भारतीय मजदुर संघाच्या ६६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन नगर पालिका,शाखा-चोपडा जि.जळगाव ची नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
खालिल प्रमाणे पदाधिकारींची निवड सर्वसहमतीने करण्यात आली.*त्यानिमित्ताने ग.स.सोसायटी,जळगांव च्या सहकार गटाच्या (चोपडा तालुका) वतीने त्यांच्या सत्काराचा व अभिनंदनाचा कार्यक्रम नगर परिषद,चोपडा येथे सर्व कर्मचारी,अधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला*
यावेळी जिल्ह्याचे शिक्षक नेते तथा सहकार गटाचे श्रेष्ठी आर.एच. बाविस्कर सर(माजी अध्यक्ष- माध्यमिक पतपेढी,जळगांव), देवेंन्द्र भास्कर पाटील सर (माजी संचालक-ग.स.सोसायटी,जळगांव), मंगेश रमेश भोईटे (माजी तज्ञ संचालक- ग.स.सोसायटी,जळगांव), श्रीमती राणे मॕडम (उपमुख्यकार्यकारी अधिकारी- न.प.,चोपडा) रवि जाधव (कक्ष अधिकारी- न.प.,चोपडा), अनिल चौधरी (वरीष्ठ लिपिक- न.प.चोपडा) .दिपक घोगरे (प्रदेश कार्याध्यक्ष-न.पा.,म.न.पा.कर्मचारी संघटना)*
* उमाकांत खेवलकर (जिल्हा सचिव- भारतीय मजदुर संघ)आदि उपस्थितीत होते*
यावेळीअध्यक्ष- शिवाजी दगडु चौधरी*उपाध्यक्ष- .किशोर भगवान पवार*सचिव- .सतिष रमेश पवार*सरचिटणिस- सुनिल गोकुळ बाविस्कर*यांचा सत्कार करण्यात आला.