*बेंबीच्या देठापासून शेतकऱ्यांची कळवळा असणारे नायक संदीप पाटील यांच्याकडे ..शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा..* *बळीराजांच्या समस्यांसाठी झिझणे हेच ध्येय असल्याने वरिष्ठ पातळीवरून दखल ..* *चोपड्यातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..*

चोपडा दि.०२(प्रतिनिधी)

शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती ,  इस्लामपूर येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी संदीप पाटील (वर्डी) यांची नियुक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट मध्य महाराष्ट्राचे  विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पठारे पुणे विभागाचे शिवाजी नांदखिले संजय महाजन जळगाव जिल्हा अध्यक्ष किरण गुजर उपजिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे चोपडा तालुका देवेंद्र पाटील,उप ता अ चोपडासंजय पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख, विनोद पाटील नामदेव महाजन अजित पाटील,विनोद धनगर,अॅड‌. अंबादास पाटील,प्रदिप पाटील,राहूल पाटील,वसंत पाटील,वैभव पाटील,प्रविण नेवे ,विलास माळी ,नरेंद्र पाटील,अड राहूल पाटील चोपडा प्रेमचंद धनगर,अखिलेश पाटील भडगाव खुशाल सोनवणे एरंडोल मंगेश राजपूत अमळनेर नंदलाल पाटील धानवड जीवन चौधरी सय्यद देशमुख जळगाव सुनील पाटील जारगाव संजय पाटील गाढोदा विजय पाटील घाडवेल आदी पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांनी संदीप पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने