*विचखेडा, ता, चोपडा ( चंद्रकांत पाटील )* येथुन जवळच असलेले अनवर्दे खु जेडीसीसी बँक शाखाधिकारी विजय पाटील यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम भरत साहेबराव पाटील श्रीराम विठ्ठल पाटील व ग्रामस्थ यांच्या नुकताच पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प सदस्य प्रा डॉ निलम पाटील यावेळी सरपंच संजय शिरसाठ पी टी एस विद्यालयाचे चेअरमन प्रविण साळुंखे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर (निंबाजी) बोरसे अनवर्दे खु वि का भालेराव चिमन बोरसे विचखेडा वि का चेअरमन अशोक धनगर राष्ट्रवादी विद्यार्थी ता अध्यक्ष उर्वश साळुंखे विठ्ठल दगडू पाटील संतोष उठा पाटील पंढरी नाथ बोरसे रविंद्र वाघ दिलिप वाघ डॉ जयवंत बोरसे गुलाबराव वाघ विश्र्वास बोरसे भालेराव बोरसे अनिल बोरसे रामराव बोरसे भिका चांभार शिवाजी पारे प्रल्हाद शिरसाठ कैलास शिरसाठ कलावती बोरसे आशा पाटील अर्चना पाटील पत्रकार चंद्रकांत पाटील विचखेडा सुत्रसंचलन पीटीएस विद्यालय मुख्याध्यापक बळवंत सोनवणे नथ्थू बोरसे यांनी केले