*धुळे:- दि. 1(प्रतिनिधी) संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त फॉरेस्ट कॉलनी नगावबारी, येथे "यशस्विनी सामाजिक अभियान"*
*यांच्यातर्फे श्रमिक कामगार महिलांना साडी देऊन सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे आयोजन यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्य समन्वयक डॉ. सुवर्णाताई शिंदे, धूळे जिल्हा समन्वयक ज्योती पावरा, समन्वयक मालती पाडवी यांनी केले..यावेळी मनिषा पाटील, नगवबारी परिसरातील इतर महिला भगिनी उपस्थित होत्यात..*