* भाटपुरा गावातील अंगणवाडी मध्ये एक पद झाड हा कार्यक्रम राबविण्यात आला.. 1जुलै 2021 कृषी दिन व डॉक्टर म्हणून साजरा करतात भाटपुरा गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने गावातील वृक्षरोपण करण्यात आले अंगणवाडी केंद्रावर सर्व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करावे आपली वैयक्तिक जबाबदारी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सक्रिय होऊन स्वतः सहभागी होऊन गावातील वृक्ष रोपण केले भाटपुरा गावातील आरोग्य कर्मचारी यु. एस. निकम .मीना गवित. मालती पांडव तसेच अंगणवाडी सेविका मीना सोनावणे , कल्पनाबाई मिस्तरी अनिता बाई चव्हाण अनिता चव्हाण. सीताबाई अहिरे, सरू बाई गुजर, कल्पना मिस्तरी सारिका पाटील ज्योती पाटील छाया धिवरे , कोविड नियमांचे योग्य दक्षता घेण्यात आली तरी गावातील सर्व मान्यवर व मदतनीस उपस्थित होते