**1600 मिटर रनिंग ग्राऊंडवर..* *बैलगाडी वावरते कशी काय?वन विभाग घेतेय वामकुक्षी*..

 



**1600 मिटर रनिंग  ग्राऊंडवर..* *बैलगाडी वावरते कशी काय?वन विभाग घेतेय वामकुक्षी*..

*चौगांव ,ता.चोपडा दि.२७(प्रतिनिधी) : चौगांव हद्दीतील गावालगत असलेले वन परिसरासरात तरुण युवकांसाठी 1600 मिटर रनिंग साठी ग्राउंड तयार केले आहे. त्याठिकाणी गावतील सर्व जाती धर्माचे तरुण युवक रनिंग करित असतात.त्या पाठोपाठ तरुण युवक जितका वेळ ग्राउंड वर असतात तिथका वेळ वन विभागातील लावलेल्या झाडांवर लक्ष ठेवीत असतात.असे असतांना देखील गावतील काही लोकं तयार केलेल्या ग्राउंड वर बैलगाडी वावरताना दिसत आहेत.पावसाचे दिवस असल्याने बैलगाडी मुळे ग्राउंड खराब झाले आहे*

  *परंतु वन विभागात बैल गाडी गेली कशासाठी,वनविभागात बैल गाडीचे काय काम,ज्यावेळी बैल गाडी गेली त्यावेळी  वनविभातील कर्मचारी कुठे गेले होते.असा प्रश्न उपस्थीत होत आहे.म्हणून वन विभागाने या विषयाकडे तात्काळ लक्ष घालून वन विभागातील चोरी थांबवावी. अशी मागणी तरुण युवक करित आहे.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने