आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने तहसीलदार निवेदन*

 


*आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने  तहसीलदार निवेदन* 



धुळे..दि.२७(प्रतिनिधी):आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने विधवा .अपंग श्रावणबाळ निराधार पेन्शन योजनेचे लाभ आदिवासी महिलांना मिळत नाहीये या संदर्भात बहुजन वंचित आघाडीचे नेते नामदेव येडवे  यांच्या उपस्थितीत तसेच आदिवासी विकास संघाचे संस्थापक प्राध्यापक मोतीलाल सोनवणे sir त्यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातील नायब तहसीलदार निवेदन सादर करण्यात आले त्यात उपस्थित गावाचे महिला उपस्थित होते तर धुळे तालुका अध्यक्ष संदीप तवर तसेच आदिवासी विकास संघाचे पदाधिकारी उपस्थित..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने