वर्डी ग्रामपंचायत तर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन...



*वर्डी ग्रामपंचायत तर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन...* 

चोपडा, दि. 2(प्रतिनिधी ) 
वर्डी येथील ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 296 वी जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन सरपंच बबिता धनगर यांचा हस्ते करण्यात आले अहिल्यादेवीचं कार्याची माहिती व जीवन चरित्र विषयी ईश्वर धनगर यांनी मनोगत व्यक्त केल यावेळी ग्रामसेवक यहिदे 
माजी सरपंच रायबान धनगर माजी सरपंच रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ता भावेश न्हायदे दत्तू पाटील नदलाल पाटील प्रभाकार नायदे दिलीप पाटील नंदलाल धनगर विजय काटकर गणेश धनगर सह ग्रामस्थ समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने