मुंबई वेब मिडीया असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी झटपट पोलखोल न्यूजचे मुख्य संपादक महेश पी. शिरसाठ यांची निवड..चोपडा, अमळनेर व पारोळा विभागाची जबाबदारी.. उत्तर महाराष्ट्रा ची धुरा अजयभाऊ जैस्वाल यांच्याकडे तर जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे ईश्वरभाऊ* *चोरडियांकडे..




जळगाव दि. 29* (प्रतिनिधी) मुंबई वेब मिडीया असोसिएशन'च्या जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच बैठक होऊन झटपट पोलखोल न्यूजचे मुख्य संपादक महेश पी. शिरसाठ यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चोपडा, अमळनेर व पारोळा तालुका विभागात त्यांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे. शिवाय उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अजयभाऊ देविदास जयस्वाल यांची तर जिल्हाध्यक्षपदी ईश्वरभाऊ चोरडिया यांची निवड करण्यात आली आहे ही निवड संघटना संस्थापक अनिलभाऊ महाजन यांनी केली आहे. यावेळी जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे. डिजीटल मिडीया'मधील आॕनलाईन पोर्टल न्युज चालविणारे व चालवु इच्छिणारे संपादक व पत्रकार यांच्या न्याय व हक्कासाठी वेब मिडिया असोसिएशन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आणि ग्रामीण स्तरावर कार्यारत आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या या क्षेत्रातील पत्रकारांच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पत्रकार प्रसंगी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसेवेचा व्रत पुर्ण करतो याकरिता पत्रकारांच्या विविध समस्यांचे निराकरण करणे हा असोसिएशनचा मुख्य उद्देश असून संघटनेचे माध्यमातून जनसेवा करणे अधिक सोईचे व्हावे यासाठी संघटना राज्यभर जोमाने कामाला लागली आहे. 

जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे 

१) श्री.अजयकुमार देविदास जैस्वाल ( उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष )

२) श्री.ईश्वर मुळचंद चोरडीया ( जळगाव जिल्हा अध्यक्ष )

३) श्री.सचिन पाटील जळगाव जिल्हा उपाध्यक्ष

४) श्री.योगेश प्रकाश पाटील जिल्हा उपाध्यक्ष ( धरणगाव-एरंडोल )

५) श्री.गणेश रावल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ( भडगाव, चाळीसगाव )

६) श्री.गणेश वाघ - जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ( जळगाव शहर - भुसावळ )

७) श्री.मयुर अशोक मेधे - जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ( फैजपुर,रावेर,यावल )

८) श्री.महेश पी शिरसाठ जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ( चोपडा अमळनेर पारोळा )

९) श्री.नंदुभाऊ शेलकर जळगाव जिल्हा सचिव ( पाचोरा-भडगाव-चाळीसगाव )

१०) दिनेशभाऊ चौधरी - जिल्हा सचिव ( जामनेर-मुक्ताईनगर-रावेर-यावल )

११) श्री.स्वप्निल सोनवणे जळगाव जिल्हा सचिव ( जळगाव शहर - भुसावळ )

१२) श्री.जितेंद्र महाजन जळगाव जिल्हा सचिव ( एरंडोल धरणगाव पारोळा )

१३) श्री.कमलेशभाऊ वानखेडे जळगाव जिल्हा सचिव ( चोपडा - अमळनेर )

१४) श्री.गणेश शिंदे जळगाव जिल्हा सरचिटणीस ( जळगाव जिल्हा )

१५) श्री.रणधीर कचरू जाधव जळगाव जिल्हा सरचिटणीस

१६) श्री.अमोल भिका व्यहारे जळगाव जिल्हा सरचिटणीस ( जामनेर, मुक्ताईनगर,रावेर )

१७) श्री.इश्वर महाजन जळगाव जिल्हा सरचिटणीस ( चोपडा-अमळनेर )

१८) श्री.राकेश राजेंद्र जावरे जळगाव जिल्हा सरचिटणीस ( पारोळा-धरणगाव )

१९) श्री.निखील वाणी जळगाव जिल्हा सरचिटणीस ( जळगाव शहर )

२०) श्री.नरसिंह एस भुरे जळगाव जिल्हा संघटक

२१) श्री.जुगल पाटील जळगाव जिल्हा समन्वयक

२२) श्री.जावेद शेख जळगाव जिल्हा समन्वयक

२३) श्री.सचिन जैस्वाल जळगाव जिल्हा समन्वयक 

२४) श्री.संदिप कोळी जळगाव जिल्हा समन्वयक

*या सर्वांची निवड करण्यात आली आहे.*सर्व पत्रकार बांधवांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने