पुणे दि. 30 : ब्राह्मण जातीची असून सुद्धा आदिवासी जमाती जात प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी करणार्या श्रध्दाराणी कुलकर्णी उर्फ स्वनल जोपळे हिस अखेर न्यायालयाच्या निर्णयाने घरचा रस्ता दाखवला आहे. या भयावह प्रकाराने आदिवासींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रध्दाराणी कुलकर्णी ला अखेर महाराष्ट्र शासनाने सेवेतून बडतर्फ केले आहे
कोकणा आदिवासी जमातीचा दाखला लव्ह मॅरेज नंतर तयार करून पतीची कोकणा जमात आदिवासी आहे म्हणून ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या श्रध्दाराणीने श्री.
जोपळे घराण्याची वधू बनत सार्वजनिक बांधकाम खात्यात बिनधास्त नौकरी केली
आँफ्रोट संघटनेची राज्यभरातील बोगस हटाव मोहिमेचा आव आणणाऱ्या सुनिल जोपळे याचे यानिमित्ताने बिंग फूटले आहे! रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अखेर न्यायालयात धाव घेतल्यावर ही जोपले श्रधाराणीला जबर चपराक बसली आहे न्यायालयाने तिचे जात प्रमाणपत्र बोगस ठरवून तिला नोकरी पासून हात धुवावा लागल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे तिचा पति बोगस आदिवासीअशी गरळ ओकणारा स्वत :ची पत्नीचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने बोगस ठरविण्याले "चोराच्या उलट्या बोंबा" असा प्रकार बाहेर आल्याने आदिवासी समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे
चोर तो चोर वरती शिरजोर बणलेल्या सुनिल जोपळे ची अखेर बोलतीच बंद झालेली आहे याआधी
राजेंद्र मरस्कोल्ही सेवेतून बडतर्फ झालेला आहे
श्रध्दाराणी कुलकर्णी ला अखेर महाराष्ट्र शासनाने सेवेतून बडतर्फ केले
आदिवासी मध्ये घुसलेल्या आंध,प्रधान,राजपुत,सह अनेक जाती आदिवासी असल्याचा आव आव आणणाऱ्यांना
आता राज्यभरातून शोधून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी सक्रिय होणे गरजेचे आहे याआधी
पावरा ही रत्नागिरी जिल्ह्यातील सेवेतून बडतर्फ करण्यात आला आहे