आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद येथे एन.सी.डी कॅम्प अंतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह व तीन प्रकारचे कर्करोग रुग्ण तपासणी

 



कोळवद दि

29(प्रतिनिधी) प्रा.आ.केंद्र सावखेडासीम अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोळवद येथे दि.२९/०६/२०२१ मंगळवार रोजी एन सी डी कॅम्प चे आयोजन करण्यात आले यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह व तीन प्रकारचे कर्करोग यांची तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आले यासाठी तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी डॉ. गौरव भोईटे यांनी मार्गदर्शन केले कोळवद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी ,डॉ.राहुल गजरे ,आरोग्यसेविका मेहमूद तडवी ,आरोग्यसेवक भुषण पाटील, आशासेविका छाया वाघुळदे ,उषा कोळी ,सरला गुंजाळ,हिराबाई तडवी,फरीदा तडवी,सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने