जळगाव येथे वेब मिडिया असोसिशन' मुंबई'च्या विशेष बैठकीचे आयोजन




जळगाव दि.29 (प्रतिनिधी) 

*वेब मिडीया असोसिएशन मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणारे जळगाव जिल्ह्यातील सर्व संपादक व पत्रकार यांचेसाठी खास बैठक आयोजित करण्यात आली आहे 

 वेब मीडिया असोशियन ऑनलाइन मीडियाच्या डिजिटल पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी* संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यासाठी पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.* 

  कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.अनिल'जी महाजन{ अध्यक्ष: वेब मिडीयाअसोसिशन,मुंबई }हे विशेष उपस्थिती देत असून प्रमुख अतिथी श्री.आयाज मोहसीन खास{ संचालक सदस्य वेब असोसिएशन मुंबई }, 

    .श्री.अभिजित पाटील*

 { संचालक सदस्य वेब असोसिएशन मुंबई }*

     .श्री.आनंद शर्मा*

{ संचालक सदस्य वेब असोसिएशन मुंबई }*

हे उपस्थित राहणार आहेत. 

         ही बैठक आज*मंगळवार दि.२९/०६/२०२१ रोजी वेळ: दुपारी ठिक ३ वाजता पद्मालय' शासकीय*जळगाव येथे होत आहे तरी*वेब मिडीया असोसिएशन मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणारे जळगाव जिल्ह्यातील सर्व संपादक व पत्रकार यांनी या बैठकिला उपस्थित राहण्याचे आवाहन*

वेब मीडिया असोशियन तर्फे करण्यात आले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने