शिरपूरला शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची भरगच्च गर्दी

 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


धुळेदि. 27 (जिल्हा प्रतिनिधी) धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती शिरपूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूरात शिवसेना कार्यालय येथे रविवार दि.27 जुन 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके, जिल्हा संघटक श्री. मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख श्री. भरत राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

      याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, विभाभाई जोगराणा, विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटुसिंग राजपुत, तालुका प्रमुख दिपक चोरमले, अत्तरसिंग पावरा, तालुका संघटक योगेश सुर्यवंशी, शहरप्रमुख देवेंद्र पाटील, महिला उपजिल्हा संघटिका वीणाताई वैद्य, दिनेश गुरव, मसुद शेख, जितेंद्र राठोड, तुषार महाले, वज्जुभाई, रिहान काझी, दिपक राजपूत, पिंटु शिंदे, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने