धुळे दि(प्रतिनिधी) आज दिनांक २६/०६/२०२१ रोजी तळोदा येथे १६० व धडगाव येथे २१० दिव्यांग जणांना नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार डॉ.हिनाताई विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले या यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय आमदार डॉक्टर विजयकुमारजी गावित साहेब, डॉक्टर सुप्रिया ताई गावित, दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश दादा चौधरी सर, जिल्हा परिषद सदस्य संगीताताई वळवी, जिल्हा परिषद सदस्य पार्वतीताई पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई पवार, नगरसेवक दीपकदादा पाडवी, नगरसेवक रामानंददादा ठाकरे, माजी जि प सदस्य जितु दादा पाडवी, धडगाव येथे मांडवीचे माजी सरपंच रामादादा, मुकेश वळवी, माजी जि प सदस्य निलिमाताई पावरा तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते