26 जून आज जागतिक अमंली पदार्थ विरोध दिन!..*"मुंबई स्पेशल ड्रगस मोहीम' नवीन लढा अभियानाचा!



मुंबई दि. 26 :

*5 तरुण स्पेशल मोहिमेत घेऊन मुंबईत कार्य सुरू आहे...!*

अभियान महाराष्ट्र ची राजधानी मुंबईत ड्रगस पासून तरुण पिढीला वाचवण्यासाठी नवीन मोहीम राबवत आहे. दारू व्यसन सोडवण्या सहित अनेक ड्रग अँडिकटेड तरुणा सोबत कार्यरत आहे स्पेशल मोहिमेत 5 तरुणांन सोबत उपचार करून त्यांना या अँडिकशन पासुन दुर करुन जगण्यासाठी नवीन आयुष्य देण्याचा प्रयत्न सुरू आहे अभियानाचा हा लढा मागच्या 4 महिन्यपासून सुरू आहे .24वर्षाचा शैलेंद्र आज आत्महत्या न करता जगतोय आपल्या आई साठी नवीन उम्मीदिने ...या पेक्षा मोठं आनंद अभियानाला कोणता असेल.!

           "मुंबई स्पेशल ड्रगस मोहीम'अभियानाला सहकार्य करणारे डॉ. महेश चौधरी सर, डॉ. सचिन माळी सर आणि कलंबोली डॉक्टर असोसिएशनचे अभियान आभारी आहे.

        चला लढू या नवीन पिढीला ड्रगस पासून दूर करून नवीन जीवन देऊ या! "दोन दिवसात ड्रगस अँडिकशन वर result देऊन उपचार करणार अभियान नव तरुणांना जगण्याचा मार्ग देण्याचा प्रयत्न करत आहे. 

        हा ड्रगसचा विळखा आपल्या घरापर्यत येण्या आधी जन-जाग्रुती -उपचार करून वाचवू या तरुण पिढीला ...देऊ नवीन उम्मीद तरुणांना परत जगण्याला !

 लढा कोणाच्या ही विरोधात नाही...!लढा कुटूंबाचा धर्म पाळणाऱ्या बाप आणि मुलाला व्यसनमुक्त करण्यासाठी."

दारुमुक्त घर -दारुमुक्त गाव अभियानचे

*डॉ. कृष्णा रामचंद्र भावले* यांनी कळविले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने