रावेर येथे वकिल आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे लसीकरण.



 **.. रावेर दि. 28 - रावेर येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात दि २७ रोजी वकिल आणि न्यायालयीन कर्मचारी यांचे कोविड लसीकरण करण्यातआले. याप्रसंगी मुख्य न्यायाधीश ए. एच. बाजड, सह दिवाणी न्यायाधीश आर. एम. लोळगे, रावेर वकिल संघाचे अध्यक्ष ऍड. जगदीश महाजन, सचिव ऍड. धनराज ई. पाटील, उपाध्यक्ष ऍड.एस. बी. सांगळे, सह सचिव ऍड.प्रमोद विचवे, ऍड. व्ही. पी. महाजन,ऍड. आर. बी. चौधरी, ऍड. आर. आर. पाटील, ऍड. मधुसूदन चौधरी,ऍड. योगेश गजरे, ऍड. विपीन गडे, ऍड. जे. जी. पाटील, ऍड. सुभास धुंदले,ऍड.निळे,ऍड. दिपक गाढे, ऍड.आर. एन. चौधरी, ऍड.जयंत तिवारी, ऍड. प्रमोद पाटील, ऍड. विनोद कोंघे, ऍड. तुषार माळी, ऍड. अमोल कोंघे, ऍड. किशोर पाटील, ऍड. शीतल जोशी यांचे सह सहाय्यक अधीक्षक सुगंधिवाले, वाणी आदी हजर होते लसीकरण कार्यक्रसाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन, कुशल पाटील यांचे सहकार्य लाभले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने