मुंबई दि. 30 :
*1 जुलै पासून 5 जुलै पर्यतं हवामान कोरडे राहील . पण स्थानिक वातावरण तयार होउन कोरडे हवामान सांगीतले तर तुरळक भागात दुपारनंतर अर्धा तासाचा पाउस होईल. तरी जनतेने
सर्तक रहावे- वडे,नदी, नाले, वाहतील . छोटी छोटी तळे भरतील, असा पाउस येइल .
*माहितीस्तव - राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाउस कुठे मुसळधार तर कुठे वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस या नउ दिवसामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर राहीलेली पेरणी होउल शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी . असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे 1) पूर्वविदर्भ
2) मराठवाडा
3) प . विदर्भ
4) दक्षिण महाराष्ट्र
5) प. महाराष्ट्र
6) उत्तर महाराष्ट्र
7) कोकन पट्टी
या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.
*वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार माहीत असावे
असे_*पंजाब डख*_
_*हवामान अभ्यासकांनी कळविले आहे *_