चोपडा आगारात राजमाता आहील्यादेवींना अभिवादन



*चोपडा आगारात राजमाता आहील्यादेवींना अभिवादन* 
चोपडा दि. 31 (प्रतिनिधी) राज्य परीवहन महामंडळच्या चोपडा आगारात राजमाता पुण्यश्लोक आहील्यादेवी यांची २९६ वी जयंती आगार व्यवस्थापक पंकज महाजन यांच्या अध्यक्षस्थानी साजरी करण्यात आली. राजमाता आहील्यादेवींच्या प्रतिमेचे पुजन आगार व्यवस्थापक पंकज महाजन स्थानक प्रमुख चौधरी,स काअ अनिल बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन भगवान नायदे यांनी केले. यावेळी शाम धामोळे, पंडीत बाविस्कर,दिपक पाटील डि डि चावरे, डि डि कोळी,कांतीलाल पाटील, अतुल पाटील, रमेश अहीरे, चंद्रभान रायसिंग सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने