धनगर वाड्यात आहील्यादेवी जयंती साजरी





*धनगर वाड्यात आहील्यादेवी जयंती साजरी*
चोपडा दि. 31 (प्रतिनिधी) येथील धनगर वाड्यातील "आहील्यादेवी होळकर चौकात" समाज बांधवाच्या वत्तीने राजमाता आहील्यादेवी यांची २९६ वी जयंती साजरी करण्यात आली.समाज बांधवाच्या उपस्थीतीत प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन देण्यात आले.
         यावेळी नगरसेवक महेंद्र धनगर, सुभाष शिरसाठ, शाम धामोळे, योगेश कंखरे, राहुल शिरसाठ, उमेश शिरसाठ, पिंटु शिरसाठ, आबा शिरसाठ, मेहुल शिरसाठ, सह समाज बांधव उपस्थीत होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने