कोळी नोंद बाबत उच्च न्यायालयात स्थगिती.. पडताळणी समितीला चपराक

 

कोळी नोंद नाकारणाऱ्या पडताळणी समिती आदेशाला

औरंगाबाद उच्च न्यायालयात स्थगिती 

*जळगाव दि. 23 ( प्रतिनिधी) कोळी नोंद असतांनाही मा औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिली स्थगीती आदेश दिल्याने आदिवासी कोळी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे ही लढाई प्रथमच जिंकत असल्याने हा पहिला विजय आदिवासी संघर्ष समीतीचे नेतृत्व करणारे मा डॉ दशरथजी भांडे साहेब* यांना समर्पीत करीत असल्याचे मनोगत अँडव्होकेट गणेश सोनवणे व्यक्त केले आहे.

 श्री गणेश सोनवणे यांचे रक्तनात्यातील काका शिवाजी वना सोनवणे* यांचे प्रकरण समीतीमध्ये पुर्ण ताकदीने लढून त्यामध्ये संपुर्ण पुरावे मांडूल्यावर सुध्दा प्रमाणपत्र पडताळणी समीती यांनी शिवाजी वना सोनवणे यांना दिलेली टोकरे कोळी जमातीचे वैधता प्रमाणपत्र रदद करण्याचे आदेश दिले होते . यावर कोळी नोंद असतांनाही मा औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिली स्थगीती आदेश नुकताच दिला. 

पुराव्याचे आधारावर ॲड गणेश सोनवणे यांनी दिलेले संपूर्ण कागदपत्राचे आधारावर ६०० पानाची याचीका तयार करण्यात आली व त्या याचीकेमध्ये  मा उच्च न्यायालयाने कोळी नोंद असतांनाही अनुसूचीत जमातीमधील असल्याचे त्यांचे समाधान झाले व त्यांनी लागलीच समीतीचे आदेशाला स्थगीती आदेश पारित केला.च बरोबर विनोद तावडे व तुकाराम कोळी यांचे प्रकरणेही पडताळणी समीती समोर ॲड गणेश सोनवणे यांनी बाजू मांडली होती.  व त्यांचे प्रकरणामध्ये सुध्दा ६०० पानांचे याचीका व संपूर्ण पुरावे यांचे आधारावर जून्या नोंदी कोळी असतांनाही व इनाम जमीनीचे पुराव्याचे आधारावर कोर्टाचे समाधान झाल्यानंतर स्थगीती दिलेली आहे.उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यासाठी तब्बल ४ दिवस ॲड गणेश सोनवणे व ॲड सुशांत येरमवाड यांनी चर्चा करून प्रत्येक प्रकरणामध्ये ६०० पानांची याचीका पुराव्यासह मांडण्यात आली.  आज पावेतो कोळी नोंदी वरून अशा प्रकारे कोणीही लढलेले नाहीत.  व पहिल्यांना अशा प्रकारे मांडणी केल्यामुळे कोळी नोंदी वरून विजय खेचून आणला आहे.  या कामी ॲड गणेश सोनवणे यांनी दिलेले पुराव्याचे मांडणीचे जोरावर ॲड सुशांत येरमवाड यांनी प्रभावी युक्तीवाद केल्यामुळे विजय मिळालेला आहे. 


*हा पहिला विजय आदिवासी संघर्ष समीतीचे नेतृत्व करणारे मा डॉ दशरथजी भांडे साहेब* यांना समर्पीत.

ॲड गणेश सोनवणे,पडताळणी समीती यांनी दिलेले होते. परंतू त्याच पुराव्याचे आधारावर ॲड गणेश सोनवणे यांनी दिलेले संपूर्ण कागदपत्राचे आधारावर ६०० पानाची याचीका तयार करण्यात आली व त्या याचीकेमध्ये मा उच्च न्यायालयाने कोळी नोंद असतांनाही अनुसूचीत जमातीमधील असल्याचे त्यांचे समाधान झाले व त्यांनी लागलीच समीतीचे आदेशाला स्थगीती आदेश पारित केला.


त्याच बरोबर विनोद तावडे व तुकाराम कोळी यांचे प्रकरणेही पडताळणी समीती समोर ॲड गणेश सोनवणे यांनी बाजू मांडली होती. व त्यांचे प्रकरणामध्ये सुध्दा ६०० पानांचे याचीका व संपूर्ण पुरावे यांचे आधारावर जून्या नोंदी कोळी असतांनाही व इनाम जमीनीचे पुराव्याचे आधारावर कोर्टाचे समाधान झाल्यानंतर स्थगीती दिलेली आहे. 


मा उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यासाठी तब्बल ४ दिवस ॲड गणेश सोनवणे व ॲड सुशांत येरमवाड यांनी चर्चा करून प्रत्येक प्रकरणामध्ये ६०० पानांची याचीका पुराव्यासह मांडण्यात आली. आज पावेतो कोळी नोंदी वरून अशा प्रकारे कोणीही लढलेले नाहीत. व पहिल्यांना अशा प्रकारे मांडणी केल्यामुळे कोळी नोंदी वरून विजय खेचून आणला आहे.  


याकामी ॲड गणेश सोनवणे यांनी दिलेले पुराव्याचे मांडणीचे जोरावर ॲड सुशांत येरमवाड साहेबांनी प्रभावी युक्तीवाद केल्यामुळे विजय मिळालेला आहे. त्याबददल ॲड सुशांत येरमवाड वकील साहेबांचे खुप खुप आभारी आहोत.


*हा पहिला विजय आदिवासी संघर्ष समीतीचे नेतृत्व करणारे मा डॉ दशरथजी भांडे साहेब* यांना समर्पीत.

ॲड गणेश सोनवणे,

5 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने