*लॉकडाऊन : मुख्यमंत्री आज साधणार जनतेशी संवाद !*
मुंबई दि 30 :मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे लाॅकडाऊन नंतर प्रथमच दि. 31 रोजी जनतेशी संवाद साधणार आहेत.
देशभरात थैमान घालणारी करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात असलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत असून रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता लॉकडाऊन उठणार का ? याकडे लागल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत.