सौ पुष्पाताई सूनील बरडिया यांची तालुका समन्वय पुनविलोकन समितिवर निवड




चोपडा दि. 29 (प्रतिनिधी) कार्यकर्त्याची जाणीव ठेवणारे,तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट* माजी आमदार *आण्णासाहेब प्रा. चंद्रकांतजी सोनवणे* आणि विद्यमान आमदार ताईसाहेब *सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे*यांच्या आदेशान्वये चोपडा तालुका समन्वय पुनविलोकन समितिवर सौ पुप्षा सुनिल जैन(बरडिया) ह्यांची अशासकीय सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. 
*चोपडा तालुका समन्वय पुनविलोकन समिति कार्यकारिणी नुकतिच घोषित करण्यात आली असून सौ पुप्षा सुनिल जैन* ( बरडिया) यांची निवड झाली आहे. त्या व्यापारी महामंडलाचे उपाध्यक्ष सुनील भिकमचंद जैन यांच्या धर्मपत्नी आहेत. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास आपण हाताशी धरुन एवढे मोठे पद देऊन मला उपकृत केले. असल्याने दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू अशी ग्वाही सुनील बरडिया यांनी यावेळी दिली आहे. उपरोक्त निवडीबद्दल सेना कार्यकर्ते व्यापारी महामंडळाने अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने