एकता"हाॅटेल अपघातात मोहम्मद सलमानचा मृत्यू वादळाच्या तडाख्याने बाल्कनी कोसळली प्रचंड नुकसान : मृत्तांचा आकडा वाढण्याची शक्यता..? जखमींची माहिती अप्राप्त


*" एकता"हाॅटेल अपघातात मोहम्मद सलमानचा मृत्यू* 
 *वादळाच्या तडाख्याने बाल्कनी कोसळली प्रचंड नुकसान : मृत्तांचा आकडा* *वाढण्याची शक्यता..? जखमींची* *माहिती अप्राप्त* जळगाव दि.30 ( प्रतिनिधी ) *चक्री वादळाच्या तडाख्याने सर्व हाहाकार माजला असून* *प्रचंड नुकसान*** *झाले आहे* 
 *अशातच मालेगाव धुळे* *हायवेवर चाळीसगाव* *फाट्यापासून थोडयाच अंतरावर* *असलेल्या* *एकता हाँटेल सोसाट्याच्या* *वादळामुळे कोसळल्याने** *धुळ्याचा पत्तीस वर्षीय मोहम्मद सलमान याचा मृत्यू* *झाल्याने सर्वत्र* *हळहळ व्यक्त होत आहे अजून मृतां आकडा* *वाढण्याची भीती आहे**  
याबाबत दुपारपर्यंत प्राप्त माहितीनुसार, मालेगाव धुळे हायवेवर चाळीसगाव फाट्यापासून थोडयाच अंतरावर असलेल्या एकता हाँटेल सोसाट्याच्या वादळामुळे कोसळली असून रविवार दुपारपर्यंत एक इसम गतप्राण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत इसमाचे नाव मोहम्मद सलमान असे असून त्याचे वय 35 वर्षे आहे. तो धुळे येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे जखमीं बाबत खास मिळाली नसून बचाव व मदतकार्य सुरू असून अनेक व्यक्ती दबले गेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे जेसीबी अग्नीशमन, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलीस सर्वच मदत कार्यात सहभागी झाले होत. मात्र पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. सायंकाळपर्यंत सखोल माहिती मिळण्याची शक्यता आहे असेही पोलीस विभागकाकडून फौजदार स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने