गुणवत्तेची परंपरा कायम राखत विवेकानंद विद्यालयाचे 12 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले

 गुणवत्तेची परंपरा कायम राखत विवेकानंद विद्यालयाचे 12 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले

चोपडा,दि.१३ (प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालयात गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाच्या स्कॉलरशिप परीक्षेत विद्यालयातील एकूण 12 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले त्यांची नावे पुढीलप्रमाणे इयत्ता चौथी स्कॉलरशिप मधून श्रेजल मोनेश बाविस्कर 292 गुण  शिवम हिम्मतराव पाटील 200 गुण काव्या विश्वदीप पाटील 192 गुण सोहम नरेंद्र पाटील 182 गुण निष्ठा पारस जैन 178 गुण प्राप्त तर इयत्ता सातवी स्कॉलरशिप मधून मानसी सुनील पाटील 230 गुण मनाली प्रवीण पाटील 220 गुण भूमिका प्रमोद चौधरी 210 गुण विहान अमोल मोदी 210 गुण आरोही जगदीश पाटील 208 गुण पूर्वजा भूपेंद्र पाटील 194 गुण मानस नरेंद्र पाटील 188 गुण गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका आशा चित्ते, उपशिक्षक संजय सोनवणे,उपशिक्षिका शुभांगी बोरसे,मेघा पाटील तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापक नरेंद्र भावे , उपशिक्षिका नूतन चौधरी व राजेश्वरी भालेराव यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले. या  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल ,सचिव ॲड. रवींद्र जैन ,सहसचिव डॉ.विनीत हरताळकर , मुख्याध्यापिका सरला शिंदे, पर्यवेक्षक पवन लाठी यांच्यासह सर्व पालकवृंद, शिक्षकवृंद व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने