महाजन क्लासेसचे जीटीएस ग्रामर टॅलेंट सर्च परीक्षा निकालात परंपरा कायम..शेकडा ९०च्या वर गुण मिळविणारे ३०विद्यार्थी
चोपडा दि.११(प्रतिनिधी)फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या जी टी एस ग्रामर टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाजन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी निकालाची परंपरा कायम राखली आहे. क्लासेसचे संचालक दीपक महाजन यांनी उत्तम सराव करून घेतल्याने या निकालात विद्यार्थ्यांनी गगनचुंबी यश प्राप्त केले आहे. जवळपास 90 च्या वर गुण असलेले विद्यार्थ्यांची संख्या 30 च्या घरात आहे
गुणवत्ता यादी त चमकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे व मार्क्स पुढीलप्रमाणे, सारस कोथळकर (98 ),स्वयंप्रभा पाटील (98), मनाली पाटील(98 ),कनिशा महाजन (98), रोहन चौधरी (९८), आयर्न पाटील (98), नक्षत्र कापुरे (९८), हृदया पाटील (98) ,श्रावणी गर्जे (98) ,उर्विजा देवरे (98), हिमांशू सोनवणे (97), नक्षत्रा सोनवणे (96) ,प्रांजल सानप (96), जन्मेश गोड (95) ,श्रीधा महाजन (95 ),भावेश पाटील (95), सुबोध पाटील (95), रक्षा परमारे (95), वेदांत पाटील (95), तेजस चौधरी (95) ,नयन महाजन (95), सोहन महाजन (95), कुशल महाजन (95), यश पाटील (93), समर्थ पाटील (९३) ,उत्कर्ष अत्तरदे (91), कौस्तुभ पाटील (91), वेदांत शिंपी (90) ,इशिता महेश शिरसाठ ( 90 )उत्कृष्ट यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे चोपडा शहरातून अनेकांनी अभिनंदन या वर्षाव केला आहे.
