भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्व युवा मोर्चा कार्य कारिणी जाहीर.. जिल्हाध्यक्ष पदी संदीप सावळे तर उपाध्यक्षपदी विजय बाविस्कर

 

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्व युवा मोर्चा उपाध्यक्षपदी विजय बाविस्कर


चोपडा दि.१३(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी नुकतीच  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  ना. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात केंद्रीय राज्यमंत्री ना रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयजी सावकारे, विभाग संयोजक विजयराव चौधरी, जिल्हा प्रभारी आ. अनुपभैय्या अग्रवाल, खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे (राजुमामा), आ. मंगेशदादा चव्हाण, आ. अमोलदादा जावळे,आ. नंदकिशोर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी आज भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. आहे.जिल्हाध्यक्षपदी संदीप सदाशिव साबळे यांची तर उपाध्यक्षपदी आठ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यात सुटकार येथील माजी ग्रा. प सदस्य विजय बळीराम बाविस्कर यांचीही युवा मोर्चा जळगाव पूर्व जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

त्यांचा निवडीबद्दल श्री रोहित दादा निकम, श्री शांताराम आबा पाटील, श्री  संदीप सावळे ,श्री आत्माराम म्हाळके ,श्री राकेश पाटील ,श्री पंकज पाटील, प्रदीप पाटील, पिंटू पावरा ,कांतीलाल पाटील, नरेंद्र पाटील ,गजेंद्र पाटील, गजेंद्र जयस्वाल, संध्या ताई महाजन, मनोज सनेर  ,रवींद्र मराठे, हनुमंत महाजन, मगन बाविस्कर ,भरत बाविस्कर, हिंमत पाटील ,रवींद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, अतुल  ठाकरे ,विनायक पाटील, रावसाहेब पाटील,  चंद्रकांत धनगर ,बबनराव पाटील , लक्ष्मण पाटील, दीपक बाविस्कर,
हेमंत देवरे ,अभिषेक सूर्यवंशी, विठल पाटील, मिलिंद वाणी, विवेक गुजर, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने