चोपडा तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळवाटप
चोपडा,दि.०९(प्रतिनिधी):--भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा श्रीमती. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने आज दिनांक ९ डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता उपजिल्हा रुग्णालयात प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष ॲड संदीप पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते रूग्णांना फळवाटप करण्यात आले
यावेळी बाजार समिती माजी सभापती बापूसाहेब सुरेश सिताराम पाटील , डॉक्टर सेल शहर अध्यक्ष डॉ.संदीप काळे , सोबत डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ.पराग पाटील , तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे , शहर अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक नंदकिशोर सांगोरे , शिक्षक सेल तालुका अध्यक्ष मंगेश भोईटे, तापी सूतगिरणी संचालक के,डी,चौधरी , शेतकी संघ उपाध्यक्ष बाळकृष्ण साळुंखे , माजी नगरसेवक फातिमा पठाण , वंदना पाटील , अशोक साळुंखे , जी. सी. पाटील , शशिकांत साळुंखे , शांताराम लोहार , यशवंत खैरनार, राजकुमार सोनवणे, देवकांत चौधरी , देविदास साळुंखे , अजबराव पाटील , मधुकर पाटील , माजी ग स सोसायटी संचालक रमेश शिंदे , प्रताप सोनवणे , आरिफ सिद्दिकी , मेहबूब शेख , अशोक पाटील , अनिल सोनवणे , बबलू पठाण , किरण सोनवणे , सुधाकर बाविस्कर , सुमित पाटील , कपिल पाटील , इलियास पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
