गलंगी येथील कै.लिलाबाई रायसिंग यांचे दुःखद निधन
चोपडादि.२०(प्रत) तालुक्यातील गवंडी येथील रहिवासी लिलाबाई झेंडू रायसिंग (वर 67 वर्ष) यांचे आचे आज संध्याकाळी ठिक 4:30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची प्रेतयात्रा उद्या गुरुवारी सकाळी ठिक दहा वाजता गलंगी येथील त्यांच्या राहात्या घरून निघेल.
त्यांच्या पश्चात एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.त्या शरद झेंडू रायसिंग यांच्या आई,अजय व भैय्यासाहेब यांच्या आजी तसेच पत्रकार मच्छिंद्र भाऊ कोळी यांच्या काकू होत्या
