प्रभाग क्रमांक ६ चा खुंटलेला विकास लक्षात घेऊन जुन्या उमेदवारांना मतदारांची नापसंती तर सेनेच्या उमेदवार सौ.दिपाली चव्हाण यांना सर्वाधिक पसंती

 प्रभाग क्रमांक ६ चा खुंटलेला  विकास लक्षात घेऊन जुन्या उमेदवारांना मतदारांची नापसंती तर  सेनेच्या उमेदवार सौ.दिपाली चव्हाण यांना सर्वाधिक पसंती


चोपडा दि.30(प्रतिनिधी)चोपड्यातील प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार सौ.दिपाली विनोद चव्हाण यांच्या प्रचारार्थ  शहरातील   चुनाअडी, मराठे गल्ली,  परदेशी गल्ली भाट गल्ली व मुस्लिम भागामध्ये पुन्हा भव्य प्रचार रॅली काढण्यात आली त्यात मतदारांना शहराच्या विकासाचे व्हिजन भावले असून या भागात मतदारांनी मॅडमांना सर्वाधिक पसंती दिली आहे..ताई, 'तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' 'च्या जय घोषात परिसर दणाणून सोडला.

गेल्या काळातील उमेदवारांनी या प्रभागाचा कोणताही विकास केलेला नाही नुसते निवडून येऊन पोकळ आश्वासने देऊन प्रभागाकडे पाठ फिरवलेली आहे त्यामुळे आता मतदार राजा जागा होऊन काम करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचे तयारीत असल्याने सौ. दिपालीताई चव्हाण यांच्या सर्वाधिक पसंती देत विजय पक्का असल्याचे मानले जात आहे.

आजच्या प्रचाराची धुरामनोज जगदीश बडगुजर, श्री रविंद्र भिका बडगुजर ,श्री जयेश मोहन बडगुजर, श्री निलेश अरुण बडगुजर ,श्री संदीप जगदीश बडगुजर, श्री राजेंद्र पुंडलिक बडगुजर, कलीम शेख, असलम शेख, साहिल शे ख, सलाम शेख, मंजूअली सय्यद, मोबीन शेख मुस्तफा, दीपक महाजन, स्वाती बडगुजर, , सौ.सुरेखा मोहन बडगुजर सौ.कल्याणी योगेश बडगुजर , श्री.प्रथमेश चव्हाण, श्री मिलिंद रमाकांत बडगुजर ,श्री सागर किशोर बडगुजर ,श्री  श्री प्रशांत मगन बडगुजरसय्यद मजहर सय्यद जहांगीर, शेख साबीर शेख सिद्दीक गोरखोडी सचिन कोडी आरिफ सिद्ध की व्यापारी कालूदादा शे ख, सविता पाटील, जुबेर शेख, तोफिक शेख, अरमान खाटीक, गफार सय्यद, सुरेश बापू,सौ.लीना मनोज बडगुजर, सौ. निकिता रविंद्र बडगुजर,अल्ताफ शेख ,सय्यद अहमद अली, मुनाफ येलेकर , युनूस सय्यद, युसुफ खान, मोईन शेख, नदीम शेख साबीर, यांनी सांभाळली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने