चोपडा नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेना शिंदे गटांच्या अधिकृत उमेदवार सौ.दीपालीताई विनोद चव्हाण यांची प्रचारात प्रचंड आघाडी ..घरात घरात "धनुष्य बाण"ची चर्चा..
♦️ मतदार बांधवांनो..! चोपडा नगरपरिषदेवर भगवा फडकवा.. अन् "सुंदरी नगरी"चे स्वप्न सत्यात उतरवा.. आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांचे प्रचारात आवाहन
- चोपडादि.२५(प्रतिनिधी) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ "अ" गटातील शिवसेना (शिंदे) गटाचे अधिकृत उमेदवार सौ. दिपाली विनोद चव्हाण व ६" ब"चे उमेदवार आसिफ सिद्दकी यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून प्रभाग परिसर भगवामय झालेला आहे.
- चोपडा शहरराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी "शहर" हे नुसते नावालाच शहर नाही तर "सुंदर नगरी" म्हणून ख्यातनाम व्हायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नगरवासियांनो आपल्या मतांची सरबत्ती शिवसेना पक्ष युतीचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. नम्रता सचिन पाटील, प्रभाग क्र.६ च्या अधिकृत उमेदवार सौ.दीपाली विनोद चव्हाण व प्रभाग ६चे उमेदवार आसिफ सिद्दकी यांना मतदान करा व प्रचंड मतांनी निवडून आणा असे आवाहन कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी प्रचारा दरम्यान केले
या रॅलीत सय्यद मजहर सय्यद जहांगीर, शेख साबीर शेख सिद्दीक गोरखोडी सचिन कोडी आरिफ सिद्ध की व्यापारी कालूदादा शे ख, अल्ताफ शेख सय्यद अहमद अली मुनाफ येलेकर , युनूस सय्यद, युसुफ खान, मोईन शेख, नदीम शेख साबीर, कलीम शेख, असलम शेख, साहिल शे ख, सलाम शेख, मंजूअली सय्यद, मोबीन शेख मुस्तफा, दीपक महाजन, स्वाती बडगुजर, सविता पाटील, जुबेर शेख, तोफिक शेख, अरमान खाटीक, गफार सय्यद, सुरेश बापू,सौ.लीना मनोज बडगुजर, सौ. निकिता रविंद्र बडगुजर, सौ.सुरेखा मोहन बडगुजर सौ.कल्याणी योगेश बडगुजर , श्री.प्रथमेश चव्हाण, श्री मिलिंद रमाकांत बडगुजर ,श्री सागर किशोर बडगुजर ,श्री मनोज जगदीश बडगुजर, श्री रविंद्र भिका बडगुजर ,श्री जयेश मोहन बडगुजर, श्री निलेश अरुण बडगुजर ,श्री संदीप जगदीश बडगुजर, श्री राजेंद्र पुंडलिक बडगुजर, श्री प्रशांत मगन बडगुजर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
