सेवानिवृत्त शिक्षक व प्रगतीशील शेतकरी देविदास पाटील यांचे दुःखद निधन.. उद्या पंचकगावी अंतः यात्रा
अडावद ता १९ (प्रतिनिधी )अडावद ता चोपडा येथून जवळच असलेल्या पंचक ता चोपडा व सेवा निवृत्त शिक्षक व संचालक जळगांव जिल्हा सहकार बोर्ड, माजी चेअरमन विविध कार्य सोसायटी पंचक तसेच प्रगतशिल शेतकरी देविदास फकिरा पाटील वय ७७ यांचे आज दुपारी दोन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अतः यात्रा उदया दि 20 रोजी सकाळी अकरा वाजता पंचक येथून त्यांच्या रहात्या घरापासून निघणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली दोन भाऊ सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .चोपडा येथील डॉ रविंद्र पाटील यांचे ते वडिल होत