धरणगाव नगरपालिकेत दिव्यांगांना 5 टक्के निधी वाटप

 धरणगाव नगरपालिकेत दिव्यांगांना 5 टक्के  निधी वाटप

   

     धरणगाव दि.६(प्रतिनिधी): दिनांक :- 4/6/2025 वार बुधवार रोजी पालकमंत्री श्री. गुलाबरावजी पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव येथे दिव्यांगांना  5% निधीचे वाटप करण्यात आले. एकूण लाभार्थी 317 असून त्यांना प्रत्येकी 2200 रुपये प्रमाणे निधी वाटप करण्यात आला. 

निधीचे वाटप  जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री. गुलाबरावजी पाटील  तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी  श्री. श्रीनिवासजी झबर  व नगरपालिकेचे कर्मचारी व तालुका अध्यक्ष संजय पाटील, रवींद्र रमेश काबरे, व रमेश  चौधरी, प्रमोद  सुतारे , पवन पाटील , रवि भाऊ महाजन , गुलाब माळी, मधुकर चौधरी, राजू चौधरी, बाबूलाल पटेल, असेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने