धोंडू बोरसे तीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त

 शिक्षक धोंडू बोरसे तीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त



फोटो कॅप्शन जळगाव...विकास पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्तीचा सत्कार स्वीकारतांना धोंडू बोरसे

गणपूर(ता चोपडा) ता 31 / प्रतिनिधी: येथील ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या मराठे या सातपुड्याच्या पायथ्यावरील गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक धोंडू पंडित बोरसे  तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.

सेवा निवृत्तीबद्दल त्यांचा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या हस्ते जळगाव येथे जिल्हा परिषदेत सत्कार करण्यात आला.उपशिक्षक पाटील यांनी तीस वर्षात गणपुर,वेळोदे ,नायगाव, मराठे आदी ठिकाणच्या जिल्हापरिषद शाळांमध्ये सेवा बजावली.पाटील यांना सेवानिवृत्ती निमित्त अनेकांनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.........


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने