भारतीय महिला जैन संघटनेच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धा संपन्न
चोपड़ा,दि.१३ (प्रतिनिधि ) -- भगवान महावीर जन्म कल्याणक के महोत्सव निम्मित विविध स्पर्धा तसेच धर्मिक खेळाचे नियोजन करण्यात आले होते.
यात १९ वेळा नवकार मंत्र लेखन प्रतियोगिता, पारिवारिक सामुहिक गीत गायन स्पर्धा, लहान मुलांची फैन्सी ड्रेस स्पर्धा, लग्ना नतर आईला प्रत्र लेखन स्पर्धा, जैन गेम जोन स्पर्धा, अश्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात अनेकांनी भाग घेतला होता. ह्या स्पर्धा सर्व एन.एम. टाटिया स्वाध्याय भवन येथे घेण्यात आल्या. स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या
