आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन चोपडा तालुकाध्यक्षपदी डॉ. श्री मंगेश वैद्य यांची निवड

 

आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन चोपडा तालुकाध्यक्षपदी डॉ. श्री मंगेश वैद्य यांची निवड

चोपडा दि.११(प्रतिनिधी): आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी डॉक्टर श्री मंगेश वैद्य यांची नुकतीच  निवड करण्यात आली आहे. 

त्यांच्या निवडीबद्दल  डॉ श्री दीपक चौधरी, डॉ श्री. पवन पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस श्री कांतीलाल पाटील, जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी श्री डी.बी. पाटील, आदींनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला आहे. उपरोक्त निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने