चोपडा शिवसेनेतर्फे रमजान ईद उल्हासात साजरी.. आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी दिल्या शुभेच्छा..!
चोपडा दि.३१(प्रतिनिधी):आज दिनांक 31मार्च 2025 रोजी रमजान ईद निमित्त चोपडा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवाना चोपडा शिवसेने तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कृउबा चे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील,गोपाल पाटील,ॲड शिवराज पाटील,विकास पाटील,महमुद बागवान,हाजी एजाज उद्दीन शेख, महेंद्र धनगर,प्रकाश राजपूत,इम्रान खाटीक,राजु जैस्वाल,बबलु पालीवाल,सुनिल बरडीया दिपक चौधरी, गणेश पाटील, प्रताप पाटील योगेश पाटील राजू दादा पाटील गरताडकर फरमान मिस्त्री,दिव्यांक सावंत,अश्फाक शेख,अझर सैय्यद,प्रदिप बारी,नंदू गवळी,बिलाल शेख,मोईन कुरेशी,अनुप जैन,बिपीन जैन,तुषार पाटील,प्रशांत पाटील, नितीन चौधरी, नितीन पाटील,मझर सैय्यद,कालिया दादा,झाकिर अली,शोएब सैय्यद व शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.