नशिराबाद झिपरू अण्णा विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी


नशिराबाद झिपरू अण्णा विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी 

 जळगाव दि.१९(प्रतिनिधी)जय भवानी बहुउद्देशीय मंडळ नशिराबाद संचलित झिपरू अण्णा प्राथमिक माध्यमिक विद्यालयात आज 395 वी शिव जन्म उत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड नेमचंद येवले उपस्थित होते अध्याक्षानी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पुजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मुलांनी भाषणे तसेच झुलवा पाळणा या गाण्यावर नृत्य सादर केले व वातावरण शिवमय केले आध्यक्षणी मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने