चोपडा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून खा.संजय राऊतच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
चोपडा,दि.२७(प्रतिनिधी): चोपडा विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय राऊत ह्यांनी महिलाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे संजय राऊत ह्याचा फोटोला जोडे मारो आंदोलन करून परीसर दणाणून सोडला.
याप्रसंगी कृउबा सभापती नरेद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील , आडगांव उपसंरपच प्रताप पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील, रावसाहेब पाटील, कैलास बाविस्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते